अंकाची स्थानिक किंमत - नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल,
BTS, MTS, BDS,shreya,I am winner
इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त सराव चाचणी सोडवा.
घटक - संख्याज्ञान
उपघटक - अंकाची स्थानिक किंमत
विद्यार्थी मित्रांनो,
संख्याज्ञान या घटकांमध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे, रोमन संख्या चिन्हे, संख्यांचे वाचन लेखन आणि अंकांची स्थानिक किंमत यावर आधारित कूटप्रश्न विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात.
या परीक्षांचा भरपूर सराव व्हावा या उद्देशाने ही सराव चाचणी आम्ही या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.