12th Result 2024,
निकाल - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12वी) परीक्षा
प्रतीक्षा संपली.... 😪
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या अर्थात बारावीच्या (HSC) परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.
त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे.
12 वी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल. 👇🏻👇🏻👇🏻
४. https://results.digilocker.gov.in
५. https://results.targetpublications.org
सर्व विद्यार्थ्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!!🙌🏻💐
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे अधिकृत पत्र वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/12NK_7YStWIXAO6AneJ3_Sk5Nz0oW1kYo/view?usp=drivesdk
सौजन्य - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे