चाचणी क्र. 02 - सम व विषम संख्या,
Odd and even number,
शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक स्कूल, मंथन,
सम विषम संख्यांवर आधारित काही नियम खाली दिलेले आहेत ते समजून घ्या व त्यावर आधारित चाचणी सोडवा.
जर दिलेली समसंख्या व काढावयाची 'n' वी विषमसंख्या असेल तर :-
(1) दिलेली समसंख्या + (2 x n-1) = पुढील 'न' वी विषम संख्या
(2) दिलेली विषमसंख्या + (n x 2-1) = पुढील 'न' वी सम संख्या
(3) दिलेली समसंख्या + (2 x n) = पुढील 'न' वी सम संख्या
(4) दिलेली विषमसंख्या + (2 x n) = पुढील 'न' वी विषम संख्या