BTS EXAM FINAL RESULT 2024, अंतिम निकाल - भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2024,

BTS EXAM FINAL RESULT 2024, 

अंतिम निकाल - भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2024,



विद्यार्थी मित्रांनो,

edumeet Academy आयोजित भारत टॅलेंट सर्च परीक्षा 29 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्रातून हजारो मुलांनी ही परीक्षा दिली होती.

काही दिवसापूर्वी या परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आलेला होता तसेच विद्यार्थ्यांच्या हरकती, त्रुटी, दुरुस्ती मागविण्यात आलेल्या होत्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अकॅडमी कडे या दुरुस्त्या पाठवलेल्या होत्या आणि त्यांच्या दुरुस्त्याही झालेल्या आहेत. हरकती पूर्ण झाल्यानंतर आज BTS परीक्षेचा अंतिम निकाल 

दिनांक 13 जून 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता

जाहीर करण्यात येत आहे.

 खाली दिलेल्या लिंक वरून पुन्हा एकदा आपला निकाल पहा आणि गुणपत्रक डाऊनलोड करा.


https://btsedumeet.com/admin/result/index.php


www.btsedumeet.com


लवकरच राज्यस्तरीय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.

भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025 ची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://govardhanshinde.blogspot.com/2023/08/bts-exam-2024-bharat-talent-search-exam.html

Post a Comment (0)
Previous Post Next Post