2.1 - शब्दसंग्रह (वर्गीकरण) बुध्दीमत्ता, Vocabulary, Intelligence Test

2.1 - शब्दसंग्रह (वर्गीकरण) बुध्दीमत्ता, Vocabulary, 

Intelligence Test,

Intelligence Test
घटक - 2. वर्गीकरण

हे जाणून घ्या 

वर्गीकरण या घटकात शब्दसंग्रह संख्या, आकृत्या हे उपघटक येतात

या प्रश्न प्रकारात साम्य असणारे चार घटक दिलेले असतात त्यापैकी तीन घटकात ततोतंत साम्य असते ते साम्य ओळखून विसरात घटक शोधावा लागतो

उपघटक 2.1: शब्दसंग्रह


हे जाणून घ्या

या उपघटकात विशिष्ट शब्दाचा गट दिलेला असतो व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समान गुणधर्म असणारे शब्द इत्यादी भाषिक कौशल्यावर आधारित प्रश्न असतात.

चाचणी सोडविण्यापूर्वी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा आणि त्यानंतरच सराव चाचणी सोडवा.



  
Post a Comment (0)
Previous Post Next Post