गणित - जंबो टेस्ट क्रमांक 04 (पदावली - अक्षरांचा उपयोग, गणितातील मिश्र क्रिया) घटकावर आधारित जम्बो टेस्ट सोडवा.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, सैनिक स्कूल, NMMS तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न.
खाली दिलेल्या START QUIZ बटनावर क्लिक करून चाचणी सोडवा. आपल्याला किती गुण मिळाले ते कमेंट मध्ये लिहा.