गणित - जंबो टेस्ट क्रमांक 06 - मापन, दिनदर्शिका, नाणी,
Math Jumbo Test, calendar,mapan
विविध स्पर्धा परीक्षेमध्ये मापन या घटकातील - मापन, दिनदर्शिका आणि नाणी यावर आधारित प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने ही सराव चाचणी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.