माय व्हिजन - नवोदय ऍडमिशन,
Navodaya practice test 01,
350 पेक्षा जास्त मराठी उतारे आकलनासह
विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण नवोदय सराव चाचणी क्रमांक 01 चे आयोजन केले आहे. या चाचणीमध्ये भाषा विषयाच्या उताऱ्यावर आधारित पाच प्रश्न देण्यात आलेले आहेत. ही चाचणी खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.
