ध्वनिदर्शक शब्द (प्राणी पक्षी वस्तू) - चाचणी क्र. 01,
चौथी शिष्यवृत्ती मराठी,
Animals and their sound
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी भारत त्याने सर्च परीक्षा गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी विषयाची शब्द संपत्तीवर आधारित ध्वनिदर्शक शब्द प्राणी वस्तू व पक्षांची आवाज यावर आधारित सराव चाचणी सोडवा.
घर दर्शक शब्दावर आधारित चाचणी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सोडवा
https://www.gsguruji.in/2026/09/01animals-and-their-living-places-4th.html
पिल्लू दर्शक शब्द यावर आधारित सराव चाचणी खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा
https://www.gsguruji.in/2026/09/01-animals-and-their-young-ones.html
