लिंग व त्यांचे प्रकार - चाचणी क्रमांक 01,
कार्यात्मक व्याकरण - लिंग
Gender test,
माय व्हिजन शिष्यवृत्ती ,grammer,
मराठी व्याकरण,
ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे, की स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते, त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात.
चाचणी सोडविण्यापूर्वी खाली दिलेल्या व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि त्यानंतर चाचणी सोडवा.