जागतिक इतिहासावर आधारित अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न
TET, केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा विस्तार अधिकारी स्पर्धा,
Mpsc तसेच विविध शालेय स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न आणि त्यावर आधारित सराव चाचणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.
चाचणी सोडविल्यानंतर सबमिट करा आणि आपली उत्तरे तपासा.
जागतिक इतिहास — 50 बहुपर्यायी प्रश्न
प्रत्येक प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडा. उत्तर पाहण्यासाठी "उत्तर दाखवा" क्लिक करा.