राज्यस्तरीय चौथी शिष्यवृत्ती पूर्वतयारी सराव प्रश्नपत्रिका 01 निकाल जाहीर
4th scholarship Practice paper 01 Result
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो,
राज्यभरातील पालकांच्या आणि शिक्षक बंधू भगिनींच्या आग्रहास्तव प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीची पूर्वतयारी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 01 चे आयोजन दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे.
चौथी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
1) प्रथम - विरेश शिवकुमार दहितनकर, सांगली - 286/300
(बक्षीस - 151 ₹)
2) द्वितीय - श्रेयश धनंजय कांबळे, सातारा 276/300
(बक्षीस 101 ₹)
3) तृतीय - आर्यन शेखर भोसले, सातारा - 270/300
(बक्षीस 51 ₹)
Top 10 विद्यार्थ्यांच्या नावांची यादी खाली देत आहोत.
4) आरोही नितीन दारकुंडे
5) गायत्री माथदेवरु
6) रुक्मिणी परसे
7) दत्ता कदम
8) अनुश्री घुमरे
9) विहान भाकरे
10) अर्णव पुनकेवार
सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सराव पेपर क्रमांक 01 सोडविला नसेल त्यांनी Gsguruji app वरून Online आणि pdf ची print काढून सोडवू शकता.
(दिनांक 06 एप्रिल 2026 पासून सराव प्रश्नपत्रिका 01 बक्षिसासाठी ग्राह्य धरले जाणार नाही)
सराव पेपर सोडवा ! बक्षीस मिळवा !
4th scholarship Practice paper,Get prize
💥 *सराव प्रश्नपत्रिका सोडवा !! बक्षीस मिळवा !!*💥
💥 *प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी)*
🏆 *प्रथम - 151 ₹*
🏆 *द्वितीय - 101 ₹*
🏆 *तृतीय - 51 ₹*
🛑 *एकूण 03 सराव प्रश्नपत्रिका*
🛑 *Online + Offline (pdf स्वरूपात उपलब्ध)*
👉 *सराव पेपर क्र 01 - उद्या दि. 05/04/2026 (रविवार) सकाळी ठीक 11:00 वा. आणि दु. 1:30 वा. Gsguruji ॲप मध्ये सुरु होईल*
👉 *सराव पेपर 02 - दि. 12/04/2026 (रविवार)*
👉 *सराव पेपर 03 - दि. 19/04/2026 (रविवार)*
💥 *पेपर submit केल्यानंतर व्हिडिओ स्वरूपात पेपरचे स्पष्टीकरण दिले जाईल*
🔰 *नोंदणी शुल्क - फक्त 75 ₹*
नोंदणी शुल्क ॲप मधूनच भरावयाचे आहे.
Payment option available in gsguruji app.
🛑 *Course घेण्यापूर्वी खाली दिलेल्या लिंक वरून GSguruji ॲप डाऊनलोड करा.*
🛑 नियम व अटी वाचण्यासाठी खाली दिलेल्या आहेत. काळजीपूर्वक वाचाव्यात.
1) बोर्डाच्या नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे आणि भारांशाप्रमाणे वर दिलेल्या नियोजनाप्रमाणे तीन सराव प्रश्नपत्रिका Gsguruji ॲप मध्ये Online आणि pdf स्वरूपात उपलब्ध करुन दिल्या जातील.
2) पेपर क्र. 1 मराठी व गणित बोर्डाच्या वेळेप्रमाणे ठीक 11:00 वाजता ॲप मध्ये सुरू होईल. दीड तास संपल्याबरोबर पेपर बंद होईल.
3) Online पेपर केवळ एकच वेळेस सोडवता येईल.
4) पेपर क्रमांक दोन इंग्रजी व बुद्धिमत्ता बोर्डाच्या वेळेप्रमाणे ठीक 1:30 वाजता सुरू होईल.
5) प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला किती वेळ लागत आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल.
6) पेपर सबमिट केल्यानंतर त्या पेपरचा निकाल आपल्याला लगेच त्या ठिकाणी दिसेल आणि View solution वर क्लिक केल्यानंतर सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध होईल.
7) Offline pdf पेपर ची print काढण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे ती डाऊनलोड करून आपण प्रिंट काढून सराव करू शकता.
8) विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, प्रेरणा तसेच अभ्यास वाढावा या उद्देशाने प्रत्येक सराव पेपरला बक्षीस दिले जाणार आहे.
9) केवळ ऑनलाइन पेपर सोडवलेल्या विद्यार्थ्यांचाच बक्षिसासाठी विचार केला जाईल.
10) पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक दिले जाईल.
11) विद्यार्थ्यांचे गुण समान असतील तर ॲप मधील वेळेनुसार सर्वात अगोदर सबमिट केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रथम, द्वितीय तृतीय असा क्रम लक्षात घेतला जाईल. पहिल्या तीनच विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाईल.
12) पेपरच्या दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करून बक्षिसाची रक्कम पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करुन त्यांच्या Phone pay नंबरवर पाठवली जाईल.
*संपर्क*
8668833172

