Result - BTS Exam 2026,
अंतिम निकाल - भारत टॅलेंट सर्च परीक्षा, 29 मार्च 2026
🏆✨ *भारत टॅलेंट सर्च (BTS) परीक्षा २०२६ अंतिम निकाल जाहीर...!!* ✨🏆
प्रिय विद्यार्थी, पालक व शिक्षक बांधव,
अतिशय उत्सुकतेने वाट पाहिला जाणारा *भारत टॅलेंट सर्च (BTS) परीक्षा २९ मार्च २०२६* चा अंतिम निकाल आता प्रसिद्ध झाला आहे. 🎉📚
📌 *आपला निकाल पाहण्यासाठी व स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :*
निकाल डाऊनलोड कसा करावा ? How to download Result & Excellence Card
Watch this video
