नवोदय सराव चाचणी क्र. 11
मराठी भाषा उतारे,
marathi Utare Test 11,
jnv, scholarship, BTS, GTS, manthan, sainik school
विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी भाषा विषयाचे अधिकाधिक तयारी व्हावी या उद्देशाने उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा.