अंतिम निकाल - चौथी/सातवी शिष्यवृत्ती,Final Result 4th/7th scholarship,April 2026, गुणवत्ता यादी जाहीर

अंतिम निकाल - चौथी/सातवी शिष्यवृत्ती,

Final Result 4th/7th scholarship,April 2026

4th scholarship Final Result 2026


गुणवत्ता यादी जाहीर. 

विद्यार्थ्यांसाठी अंतिम निकाल पाहण्यासाठी उजव्या कोपऱ्यातील अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी) या अक्षरावर क्लिक करा आणि आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून आपला अंतिम निकाल पाहू शकता. 


शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी डाव्या कोपऱ्यातील अंतिम निकाल (शाळेसाठी) या अक्षरावर क्लिक करा. 

https://2026-2.puppssmsce.in/#


गुणवत्ता यादी पाहण्यासाठी अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी याखाली असलेल्या टॅब वर क्लिक करा. 


Post a Comment (0)
Previous Post Next Post